आज पासून महाकुंभ मेळा सुरु झाला आहे .त्यासाठी हिमालयातून अनेक साधू आले आहेत .हे साधू दररोज आपले विविध असणे तयार करतात .हा कुंभ मेळा १२ वर्षातून १ द येतो .त्यामुळे अनेक परकराचे साधू याला मोठ्या प्रमाणता हजेरी लावतात .सध्या खूप थंडीची लाट आली असून हे साधू आपली भावना व्यक्त करतात .हा मेळा एप्रिल पर्यंत चालू राहणार आहे .तर या साधून कुंभ मेल्याच्या शुभेच्या .
No comments:
Post a Comment